Good Work | Pimpri Chinchwad Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Good Work

14 - जुलै - 2023 संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराज पालखी परतीच्या बंदोबस्तामध्ये पोलीस अंमलदार यांनी बजावलेल्या उत्तम कामगिरी बाबत दिघी पोलीस ठाणे PDF view
10 - जानेवारी - 2023 लग्न समारंभात चोरी केलेले 26 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त हिंजवडी पोलीस तपास पथकाची कामगिरी हिंजवडी पोलीस स्टेशन PDF view
01 - जानेवारी - 2023 दरोडा विरोधी पथकाकडुन गुटखा पुरवठा करणाऱ्या ०५ आरोपींना अटक करून, त्यांचेकडुन किं.रु. ४३,०३,२००/- चा गुटखा व किं.रु.१५,००,००० चा ०१ आयशर टेम्पो व ०१ महिंद्रा पिकअप जप्त दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा PDF view
10 - जुलै - 2022 महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करतांना 1,01,20,000 (एक कोटी एक लाख वीस हजार रुपये )किमतीचा गुटख्याचा मुद्देमाल चाकण पोलिसांकडून जप्त, एका आरोपीस अटक चाकण पोलीस ठाणे PDF view
13 - जानेवारी - 2022 सराईत गुन्हेगारास 98 किलो गांजासह घेतले ताब्यात, 31 लाख 74 हजारांचा गांजा व गांजांची वाहतुक करणारे वाहन यासह तीन आरोपी अटक, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक,गुन्हे शाखा,प्रेसनोट PDF view
26 - जुलै - 2021 रेकी करुन ज्वेलरी शॉप/बॅका फोडणा­या टोळीच्या 05 सदस्यांना गुन्हे शाखा युनिट- 4, पिंपरी चिंचवड कडुन अटक 12 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त युनिट 4 गुन्हे शाखा प्रेस नोट PDF view
10 - मे - 2021 मोक्का गुन्हयातील ०३ पाहिजे सराईत आरोपींना ०१ पिस्तोल ,०२ जिवंत काडतुसे व ०२ लोखंडी कोयत्यांसह अटक गुंडा विरोधी पथक गुन्हे शाखेची मोठी कारवाई गुन्हे शाखा PDF view
25 - फेब्रुवारी - 2021 खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करून खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस अटक पिंपरी पोलीस स्टेशनची कामगिरी पिंपरी पोलीस स्टेशन PDF view
25 - फेब्रुवारी - 2021 अपहरण झालेल्या चार महिन्याच्या बाळाची सुखरूप सुटका चाकण पोलिसांची कामगिरी चाकण पोलीस स्टेशन PDF view
02 - फेब्रुवारी - 2021 बंबल/टिंडर डेटिंग साईट व्दारे युवकांना भेटुन गुंगीचे औषध देवुन लुबाडणारी “बंबल-बी” गुन्हे शाखा युनिट- 4, पिंपरी चिंचवड च्या जाळयात 16 युवकांकडुन लुबाडलेले 15,25,000/- रु. किं चे 289 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
02 - फेब्रुवारी - 2021 दरोडयाचे तयारीच्या प्रयत्नातील 02 आरोपीतांना अटक करून, त्यांचेकडुन 12 घरफोडी चोरी व 8 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन कि.रू. 30,00,600/- रू चे सोन्या चांदिचे दागिने, रोख रक्कम, 03 टिव्ही, 05 चारचाकी व 04 दुचाकी हस्तगत. Anti Decoity Cell PDF view
25 - जानेवारी - 2021 गुन्हे शाखा युनिट 3 ची कामगिरी सराईत गुन्हेगाराने चोरलेल्या वीस लाख पन्नास हजार रुपयाच्या 15 बुलेट / मोटर सायकली हस्तगत युनिट ३ गुन्हे शाखा PDF view
29 - डिसेंबर - 2020 खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा व चिंचवड पोलीस स्टेशन यांची संयुक्त टीम तयार करून महिलांचे गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन सराईतांना अटक करून १२,६०,००० रु . किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून २० गुन्हे उघडकीस आणलेबाबत Anti Extrotion Cell PDF view
28 - डिसेंबर - 2020 गुन्हे शाखा, युनिट 5 ची धडक कारवाई, चार दिवसात केल्या 3 मोठया कारवायांमध्ये एकुण 06 आरोपी व 9 लाख 06 हजार तीनशे तीन रुपये चा मुद्देमाल जप्त, अवैध धंदेवाल्यांचे मोडले कंबरडे युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
22 - डिसेंबर - 2020 कोट्यवधी रुपयांच्या कर्जातून मुक्तता मिळावी यासाठी सिनेस्टाईल कट रचून बेरोजगार इसमाचा खून करून मयत इसम हा आपणच आहोत असे भासविण्याचा प्रयत्नात असलेला आरोपी पोलिसांकडून जेरबंद हिंजवडी पोलीस ठाणे PDF view
06 - नोव्हेंबर - 2020 जुण्या वादातुन दारुचे नशेत केला तरुणाचा खुन, 8 तासात सिन्नर जि नाशिक येथुन 03 आरोपींच्या आवळल्या मुसक्या, गुन्हे शाखा, युनिट 5 व तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीसांची संयुक्त कामगिरी युनिट 5 गुन्हे शाखा,तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे PDF view
03 - नोव्हेंबर - 2020 महागड्या चारचाकी गाड्या चोरी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीचा पर्दाफाश, १३ चारचाकी गाड्या हस्तगत, पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट १ ची कारवाई युनिट 1 गुन्हे शाखा PDF view
29 - ऑक्टोबर - 2020 कारच्या काचा फोडुन चोरी करत महाराष्ट्र व गोवा राज्यात धुमाकुळ घालणारी टोळी गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड कडुन अटक, १३ गुन्हे उघड एकुण १२,७७,६२०/- रु. किं. चे एकुण १८ लॅपटॉप व इतर मुद्देमाल जप्त गुन्हे शाखा युनिट- 4 PDF view
21 - ऑक्टोबर - 2020 एम जी ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक गुन्हे शाखा युनिट ५ व अंमली पदार्थ विरोधी पथक यांची संयुक्त कामगिरी युनिट ५ व अमली पदार्थ विरोधी पथक PDF view
19 - ऑक्टोबर - 2020 चिखली येथुने लोखंडी स्टीलने भरलेला ट्रक चोरी करणा­या इसमांना अटक, किं.11,66,777/- रूपायांचा मुद्देमाल हस्तगत पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट 1 ची कारवाई गुन्हे शाखा युनिट-१ PDF view
19 - ऑक्टोबर - 2020 महागड्या मोटार सायकली चोरी करणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद, 7 गुन्हे उघडकीस पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट 1 ची कारवाई गुन्हे शाखा युनिट-१ PDF view
12 - ऑक्टोबर - 2020 दरोडा, जबरी चोरी, खून इत्यादी 15 गंभीर गुन्हयात अनेक वर्षापासुन फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास वाकड पोलीसांनी पकडुन त्याचेकडुन पिंपरी चिंचवड भागातील सराफाची दुकाने, बंद घरे फोडुन त्याने केलेले 32 घर फोडीचे व 02 वाहन चोरीचे गुन्हे असे एकुण 34 गुन्हे उघड करुन त्याचेकडुन एक Ïक्वटल चांदी (100 किलो), पाऊण किलो सोने (750 ग्रॅम), तीन कार, एक गावठी पिस्टल, 05 राऊंड असा एकुण किं. रु. 1,11,37,000/- (एक कोटी अकरा लाख सदतीस हजार रुपये) चा मुद्देमाल केला हस्तगत.वाकड पोलीस स्टेशन ची कामगिरी वाकड पोलीस स्टेशन PDF view
10 - ऑक्टोबर - 2020 ए.टी.एम.सेंटर मधुन चोरीस गेलेली ६६ लाख रोख रक्कम हस्तगत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा, युनिट-३ ची कामगिरी गुन्हे शाखा युनिट-३ PDF view
08 - ऑक्टोबर - 2020 अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची कामगिरी २० कोटी रुपये किंमतीचे २० किलो मेफेड्रान (एम.डी.) विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या टोळीस चाकण -शिक्रापुर रोडवर अटक अंमली पदार्थ विरोधी पथक PDF view
07 - ऑक्टोबर - 2020 वाकड - ३ वर्षीय बालकाचे अपहरण प्रकरण ,गुन्हे शाखा युनिट ०४,पिंपरी चिंचवड कडून अवघ्या १२ तासात गुन्ह्याचा छडा ,बापच निघाला अपहरण कर्ता गुन्हे शाखा युनिट- 4 PDF view
05 - ऑक्टोबर - 2020 चाकण यथील खुनाचे गुन्ह्यातील आरोपी ४८ तासात गजाआड पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा , युनिट ३ ची कामगिरी गुन्हे शाखा युनिट-३ PDF view
05 - ऑक्टोबर - 2020 जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार यांचेकडून सोन्याची चैन व 95,000/- रुपये च्या 02 मोटार सायकली जप्त गुन्हे शाखा युनिट-३ PDF view
01 - ऑक्टोबर - 2020 महागडे मोबाईल हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक करून सुमारे ३,६४,०००/- रु किमतीचा ऐवज जप्त युनिट २ गुन्हे शाखा PDF view
27 - सप्टेंबर - 2020 महागडे मोबाइलला फोन हिसकावुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट -०४ पिंपरी चिंचवड कडून अटक , जबरी चोरीचे ०३ गुन्हे उघड एकूण २,०१,०००/- रु . कि चे मोबाईल फोन व ०२ मोटार सायकल जप्त युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
17 - सप्टेंबर - 2020 घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी करणा­या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट-4, पिंपरी चिंचवड कडुन अटक,05 गुन्हे उघड एकुण 1,58,500/- रु. किं चे 08 मोबाईल फोन व मोटारसायकल जप्त युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
17 - सप्टेंबर - 2020 वाहनचोरी करणाऱ्या सराईतास अटक, १४ महागड्या मोटार सायकल हस्तगत, १२ गुन्हे उघडकीस पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट १ ची कारवाई युनिट 1 गुन्हे शाखा PDF view
15 - सप्टेंबर - 2020 सांगवी खुन प्रकरण गुन्हे शाखा युनिट- 4, पिंपरी चिंचवड कडुन मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत अटक व गुन्हा उघड युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
12 - सप्टेंबर - 2020 हिंजवडी येथिल मोबाईल शॉपी फोडल्याचे प्रकरण गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड कडुन गुन्हा उघड व गुन्हयातील मुख्य आरोपींना अटक, एकुण ५,११,६००/- रु किं चा मुद्देमाल जप्त युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
03 - सप्टेंबर - 2020 हायवे रोडला लुटमार करून गुन्हे करणारी टोळी जेरबंद, 28 लाखाचा माल हस्तगत, पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट 1 ची कारवाई युनिट 1 गुन्हे शाखा PDF view
29 - जुलै - 2020 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचेआस्थापनेवर कार्यरत असलेले 3 पोलीस अधिकारी यांना सलग दोन वर्षे नक्षलवाध्यांविरुध्द केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल केद्रिंय गृह विभाग,भारत सरकार तर्फे देण्यात येणारे आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहिर झाले बाबत. पोलीस आयुक्त सर प्रेस नोट PDF view
26 - जुलै - 2020 मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र, भाजपा यांचा पि.ए. बोलत असल्याचे सांगुन कोविड मदत निधिच्या नावाखाली २५ लाख रु. खंडणी मागणारा मुख्य सुत्रधार व त्याचा साथीदारास निगडी पोलीसांकडुन अटक निगडी पोलीस ठाणे PDF view
23 - जुलै - 2020 मा. श्री. चंद्रकांत दादा, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र, भाजपा यांच्या कार्यालयातुन बोलत असल्याचे सांगुन कोविड मदत निधिच्या नावाखाली २५ लाख रु. खंडणी बहाद्दाराला निगडी पोलीसांकडुन २४ तासात अटक निगडी पोलीस ठाणे प्रेस नोट PDF view
23 - जुलै - 2020 उद्योगनगरी पिंपरी चिंचवड मध्ये वाहन चोरीचे गुन्हे करणा-या चार चोरटयांना अटक करुन 5 चारचाकी व 9 दुचाकी अशी 14 वाहने जप्त गुन्हे शाखा युनिट 2 व 5 ची कारवाई युनिट ०२ व युनिट ०५ ची प्रेस नोट PDF view
16 - जुलै - 2020 अवैध अग्नीशस्त्रांची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील २६ आरोपींच्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखा युनिट -४ पिंपरी चिंचवड कडून पर्दाफाश ७५ पिस्टल/गावठी कट्टे महाराष्ट्रात विक्री केल्याचेे उघड, १५ आरोपी अटक व एकुण १९,८९,५००/- रु किं चे ४२ पिस्टल/गावठी कट्टे व ६६ जिवंत काडतुसे जप्त युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
11 - जुलै - 2020 पत्नीचा खून करून फरारी झालेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट ५ कडून अटक आरोपी करणार होता आत्महत्या युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
11 - जुलै - 2020 अट्टल वाहन चोर गुन्हे शाखा युनिट ०५ पिंपरी चिंचवड पोलीसांच्या जाळ्यात युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
11 - जुलै - 2020 ०७ वर्षे पोलिसांना गुंगारा देऊन लपून राहणाऱ्या गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा युनिट ५ ने आवळल्या मुसक्या युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
10 - जुलै - 2020 वाहनांची तोडफोड करुन ओटास्किम परिसरात दशहत माजविणा-या दरोडयाच्या गुन्हयातील आरोपींना अटक (गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई) युनिट 2 गुन्हे शाखा PDF view
10 - जुलै - 2020 गंभीर दु:खापतीच्या गुन्हयातील आरोपीस अटक करुन दोन पिस्टल व चार जिवंत काडतुस जप्त (गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई) युनिट 2 गुन्हे शाखा PDF view
30 - जून - 2020 ए.टी.एम. चोरी करणारे टोळीचा मास्टर माइंड गुन्हे शाखा, युनिट 5 कडुन ताब्यात युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
28 - जून - 2020 देहूरोड पोलीस स्टेशन गु.र. क्र.४९८/२०२० मधील आरोपीस अटक करून एकूण २,५०,०००/- रुपये चा किंमतीचा माल हस्तगत केला देहूरोड पोलीस स्टेशन PDF view
27 - जून - 2020 शौकेखातर महागडी वाहने चोरणारी टोळी गुन्हे शाखा युनिट-4, पिंपरी चिंचवड कडुन गजाआड, 4,50,000/- रु.किं. ची 06 महागडी वाहने जप्त युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
27 - जून - 2020 अवैद्ध गुटखा विक्रेत्यावर गुन्हे शाखा युनिट-4, पिंपरी चिंचवडचा छापा, जप्त केला 01,11,056/- रुपये किंमतीचा गुटखा युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
26 - जून - 2020 लॉकडाऊन काळामध्ये धुमाकुळ घालुन जबरी चोरी करुन भूमिगत झालेला अट्टल गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा, युनिट ५ ने आवळल्या मुसक्या युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
26 - जून - 2020 ट्रॅक्टर चोरणाऱ्या सोलापुर/उस्मानाबाद जिल्हातील टोळीच्या गुन्हे शाखा युनिट-4, पिंपरी-चिंचवडने आवळल्या मुसक्या युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
25 - जून - 2020 05 वर्षापासुन पुणे ग्रामीण, रायगड, अहमदनगर येथील पोलीसांना गुंगारा देणारा कुख्यात रमेश पडवळ टोळीतील अट्टल दरोडेखोर गुन्हे शाखा, युनिट 5 कडुन जरेबंद युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
25 - जून - 2020 सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा, युनिट 5 ने आवळल्या मुसक्या, पैठण औरंगाबाद येथे विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करुन होता फरार युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
25 - जून - 2020 भोसरी एम.आय.डी.सी. येथे व्यापा-यास कोयत्याचा धाक दाखवुन लुटणारे दोन अल्पवयीन पोलीसांच्या ताब्यात युनिट 1 गुन्हे शाखा PDF view
22 - जून - 2020 1 देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत राऊंड विक्री करण्याकरीता बाळगणारे एक इसमाकडून 83,000/- रू चा मुददेमाल जप्त तसेच दुस-या कारवाईमध्ये वेगवेगळया दोन दरोडया च्या गुन्हयात 2 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस पकडले. युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
19 - जून - 2020 जबरी चोरी, लुटमारीचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अटक सुमारे चार लाखाचा सोन्याचा ऐवज हस्तगत गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई युनिट 2 गुन्हे शाखा PDF view
18 - जून - 2020 संपत्तीच्या वादातून स्वतःच्या बापाचा खुन करणाऱ्यास भोसरी पोलिसांकडून अटक भोसरी पोलीस ठाणे PDF view
18 - जून - 2020 निगडी येथील ए.टी.एम.मशिन चोरीचा गुन्हा उघड, सराईत गुन्हेगारांना अटक युनिट 1 गुन्हे शाखा , विशेष तपास पथक PDF view
18 - जून - 2020 खुनाच्या गुन्हयातील आरोपीस अटक गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई युनिट 2 गुन्हे शाखा PDF view
17 - जून - 2020 येरवडा जेलमधुन पळुन गेलेल्या आरोपीस वाकड पोलिसांनी केले जेरबंद वाकड पोलीस स्टेशन PDF view
15 - जून - 2020 येरवडा मध्यवर्ती कारागृहातुन दरोडयाचे गुन्हयातील पलायन केलेल्या आरोपीस खंडणी/दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, यांनी 12 तासात अटक. खंडणी/दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, PDF view
15 - जून - 2020 कोणतेही धागेदोरे नसताना अनोळखी इसमाच्या खुनाचा गुन्हे शाखा युनिट ०५ ने लावला छडा, खुनाचे गुन्ह्यात तीन विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
15 - जून - 2020 पिंपळे निलख परिसरात दहशत पसरविणाच्या उद्देशाने एका इसमास गंभीर जखमी करून चार चाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याच्या गुन्हे शाखा युनिट ०४ पिंपरी चिंचवड ०४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
13 - जून - 2020 मारामारीच्या गंभीर गुन्ह्रातील तडीपार आरोपीस गुन्हे शाखा युनिट- 4, पिंपरी चिंचवड कडुन शस्त्रासह अटक युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
09 - जून - 2020 पिंपळे सौदागर येथील खुनाच्या प्रकरणातील आरोपीस गुन्हे शाखा युनिट- ४, पिंपरी चिंचवड कडुन अवघ्या दोन तासात अटक युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
06 - जून - 2020 विक्री करण्याकरीता देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या इसमास अटक गुन्हे शाखा, युनिट 5 ची कारवाई अटक आरोपींकडुन 03 देशी बनावटीचे पिस्टल व 06 जिवंत काडतुसे असा एकुण 1,59,000/- चा मुद्देमाल जप्त युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
19 - मे - 2020 महाकाली गॅंगच्या मोरक्याचा खून करणाऱ्या आरोपीच्या गुन्हे शाखा ,युनिट ०४,पिंपरी चिंचवड यांनी १२ तासाच्या आत आवळल्या मुसक्या प्रेस युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
19 - मे - 2020 किरकोळ भांडणाच्या कारणावरू न तरुणाचा देहुगावामध्ये खुन, गुन्हे शाखेने 5 ने 03 आरोपींच्या मुसक्या आवळुन खुनाचा गुन्हा केला 4 तासामध्ये उघड युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
17 - मे - 2020 घरफोडीच्या गुन्हयातील नऊ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा ,युनिट ०४ पिंपरी चिंचवड कडून अटक गुन्हे शाखा ,युनिट ०४ PDF view
05 - मे - 2020 पोलीस कर्मचारी यांना उत्कृष्ठ सेवेबद्दल मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुबई यांचे सन्मान चिन्ह / बोधचिन्ह जाहिर झाले बाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय PDF view
23 - मार्च - 2020 विक्री करण्याकरिता देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणारे तीन इसमांवर गुन्हे शाखा ,युनिट ५ ची कारवाई देहूरोड व तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे प्रत्येकी ०१ असे ०२ गुन्हे दाखल अटक आरोपींकडून ०७ देशी बनावटी पिस्टल व ०५ जिवंत काडतुसे असा एकुण ३,५७,५०० /- चा मुद्देमाल जप्त युनिट 5 गुन्हे शाखा PDF view
23 - मार्च - 2020 पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखा युनिट ०४ कडुन घरफोड्या व वाहनचोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक करून एकुण -१४ गुन्हे उघड व १५,१३,१५०/- रु . कि . चा मुद्देमाल जप्त युनिट ४ गुन्हे शाखा PDF view
17 - मार्च - 2020 रावण टोळीतील कुख्यात गुंड सोन्या जाधव याचा खून करणाऱ्या आरोपींना देहूरोड पोलीस स्टेशन तपास पथकाने ०२ तासात केले जेरबंद देहूरोड पोलीस स्टेशन PDF view
17 - मार्च - 2020 गुन्हे शाखा युनिट ४ ची धडाकेबाज कारवाई दहशत माजविण्यासाठी पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात विक्री साठी आणलेल्या एकूण ६ पिस्टल व १५ जिवंत काडतुसे असा अग्निशास्त्राचा साठा जप्त गुन्हे शाखा युनिट- 4 PDF view
07 - मार्च - 2020 गुन्हे शाखा युनीट ४ यांची धडक कारवाई, जिवंत काडतुसांसह देशी बनावटीचे पिस्तोल बाळगणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या गुन्हे शाखा युनिट- 4 PDF view
01 - मार्च - 2020 सांगवी पोलीसांनी ९,१७,०००/- रुपयांचे सोन्याचे दागिन्यांसह चोरट्या आरोपीस केले अटक सांगावी पोलीस स्टेशन PDF view
28 - फेब्रुवारी - 2020 हरियाणा येथुन येवुन गॅस कटरने एटीएम मशिन कट करुन चोरी करणा­-या टोळीला वाकड पोलीसांकडुन अटक वाकड पोलीस स्टेशन PDF view
11 - फेब्रुवारी - 2020 गुन्हे शाखा युनिट-१ ची कारवाई चार चाकी गाड्या चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश १२ चार चाकी गाड्या, चारचाकी गाड्यांचे १५ इंजिन जप्त करून आरोपींकडून एकूण २ कोटी १९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हे शाखा युनिट 1 PDF view
04 - फेब्रुवारी - 2020 निगडी पोलीस स्टेशन मधील तपास पथकाची कामगिरी २४ तासांच्या आत दरोड्यातील गुन्ह्यामधील आरोपी अटक निगडी पोलीस स्टेशन PDF view
30 - जानेवारी - 2020 पिंपरी जबरी चोरी व चोरीतील आरोपीस अहमदाबाद येथुन अटक पिंपरी चिंचवड विशेष तपास पथकाची (ए.टी.एम एस.आय.टी )कामगिरी विशेष तपास पथक PDF view
02 - जानेवारी - 2020 13 वी महाराष्ट्र रा्ज्य पोलीस शुटींग स्पोर्टस चॅम्पिअनशिप 2019 नेमबाज स्पर्धेमध्ये 10 मीटर एयर पिस्तूल या प्रकारातुन सहभाग घेवून रौप्य पदक तसेच 25 मीटर पिस्तूल प्रकारातून सहभाग घेऊन सुवर्णपदक मिळाल्याने उत्तम कामगिरी केली विशेष शाखा PDF view
28 - डिसेंबर - 2019 ए.टी.एम. फोडणाऱ्या टोळीकडून २ ए.टी.एम चोरी, १ घरफोडी चोरी असे एकुण ३ गुन्हे उघड विशेष तपास पथकची कारवाई पिंपरी चिंचवडची कामगिरी विशेष तपास पथक PDF view
27 - डिसेंबर - 2019 वाहनचोरी करणा-या 02 विधी संघर्षग्रस्त बालकांकडुन 1,72,000/- रु कि च्या 05 दुचाकी हस्तगत वाकड पोलीस स्टेशन PDF view
26 - डिसेंबर - 2019 घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून सुमारे दोन लाखाचा सोन्याचा ऐवज जप्त गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई गुन्हे शाखा युनिट २ PDF view
25 - डिसेंबर - 2019 शस्त्राचा धाक दाखवुन कार चोरणारे तात्काळ अटक ,निगडी पोलीसांची कामगिरी . निगडी पोलीस स्टेशन PDF view
13 - डिसेंबर - 2019 घरफोडी चोरी करणारे व रेकॉर्डवरील तडीपार आरोपी 03 चोरीचे मोबाईलसह चिखली पोलीसांच्या जाळ्यात एकुण 02 गुन्हे उघडकीस आणुन व 01 तडीपार गुन्हा दाखल एकुण 7,500/- रु. माल जप्त करणेस चिखली पोलीस ठाणे कडील पोलीसांची कामगीरी चिखली पोलीस स्टेशन PDF view
13 - डिसेंबर - 2019 ATM मशीन फोडुन ATM मधुन पैसे चोरण्याचा प्रयत्न करणारे आरोपी यांना चिखली पोलीसांनी 05 तासात जेरबंद करुन गुन्हा उघडकिस आणला चिखली पोलीस ठाणे कडील तपास पथकाची कामगीरी चिखली पोलीस स्टेशन PDF view
06 - डिसेंबर - 2019 स्केटिंग प्रशिक्षकाचा निर्घृण खुन करणारा आरोपी २४ तासाच्या आत हिंजवडी पोलिसांकडून जेरबंद हिंजवडी पोलीस स्टेशन PDF view
15 - नोव्हेंबर - 2019 चिंचवड येथील कंपनीची मॅन इन द मिडल अटॅक पद्धतीद्वारे फसवणूक करून विदेशातील बँकेत (रु. ५०,७६,३३७/-) गेलेली लाखो रुपयांची रक्कम सायबर क्राईम सेल पिंपरी चिंचवड यांनी परत मिळवून दिली. Cyber Cell PDF view